👁 3 Views

श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदान करताना विठ्ठल परिवाराचे नेते…

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 17 जानेवारी 2016

मतदान करताना आमदार भारतनाना भालके

मतदान करताना कल्याणराव काळे

मतदान करताना भगिरथदादा भालके

       आज दि. 17 जानेवारी 2016 रोजी पंढरपूर तालुक्यातील श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक पार पडली. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून येत्या मंगळवारी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.  या निवडणुकीत आमदार भालके यांचे श्रीविठ्ठल शेतकरी ग्रामविकास पॅनलचे पारडे जड असल्याची चर्चा चालु असून या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांसह दोन्ही पॅनलचे उमेदवार व कार्यकर्त्यांचे लक्ष लागुन आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *