आशिया कप २०१६ चं वेळापत्रक

नवी दिल्ली : टी -20 वर्ल्डकपच्या आधी आशिया कप टूर्नामेंट रंगणार आहे. या टी-20 टुर्नामेंटची सुरुवात २४ फेब्रुवारी पासून होणार आहे. २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. 

कोणत्या टीमचा आहे समावेश :

आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्ता, हॉंगकॉंग, ओमान आणि यूनायटेट अरब या देशांचा सहभाग असणार आहे.

आशिया कपचं वेळापत्रक :

२४ फेब्रुवारी – भारत विरुद्ध बांग्लादेश

२५ फेब्रुवारी – श्रीलंका विरुद्ध संघ निश्चित नाही

२६ फेब्रुवारी – बांग्लादेश विरुद्ध संघ निश्चित नाही

२७ फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान

२८ फेब्रुवारी – बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका

२९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध टीम निश्चित नाही

१ मार्च – भारत विरुद्ध श्रीलंका

२ मार्च : बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान

३ मार्च : भारत विरुद्ध टीम निश्चित नाही 

४ मार्च : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

५ मार्च : फायनल (शेर-ए-बांग्ला नॅशनल क्रिकेट स्टेडियम)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *