बॉलीवूडमध्ये सईच्या सौंदर्याने चार चाँद लावले

मुंबई : अनुराग कश्यप यांच्या हंटर या चित्रपटात मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने बोल्डसीन दिले,हंटर चित्रपटातील काही दृश्य एवढी गाजली की, चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी ती व्हॉटस अॅपवरही फिरू लागली.

बॉलीवूडमध्ये हॉट आणि बोल्डसीन अनेक अभिनेत्री देतात, यात काही नवीन नाही, पण मराठीतील सई ताम्हणकरने हंटर चित्रपटात बोल्डसीन दिले, ते सर्वांच्याच कायम लक्षात राहण्यासारखे होते.

या काळात रिक्षा, ट्रेनच्या प्रवासातही प्रवाशांच्या मोबाईलवर हे सीन व्हॉटस अॅपने फिरत होते, हंटरला येऊन वर्ष उलटलं असेल, तरीही एवढा असा सीन अजून कोणत्याही चित्रपटात आलेला नाही. बीए पास आणि एमए पास सारख्या सिनेमांमध्ये असे सीन देतांना तोच तोच प्रकार दिसतो, तो हंटरमध्ये दिसला नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *