सोलापूर दि. 12 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमासह), राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजय देशमुख हे दि. 13 ते 16
मे या कालावधीत सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून
त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे –

शुक्रवार दि. 13 मे रोजी सकाळी 8 वाजता
सेालापूर येथून वाहनाने पंढरपूरकडे प्रयाण.सकाळी 9 वा. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या समवेत
नमामी चंद्रभागा अभियानांतर्गत चंद्रभागा नदीची पाहणी. दुपारी 2 वा. मा. मंत्री
महोदयाच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठक. सायं. 4.30 वा.
पंढरपूरकडून भाळवणीकडे रवाना. सायं. 5 वा. भाळवणी, ता. पंढरपूर येथील महात्मा
बसवेश्वर महाराज जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. भाळवणी, ता.
पंढरपूर पुळूजकडे प्रयाण. सायं. 6 वा. पुळूज
ता. पंढरपूर येथील महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त कार्यक्रमास
उपस्थिती. सायं. 6.30 वा. पुळूज ता. पंढरपूर कडून कुरुल, ता. मोहोळ कडे रवाना.
सायं. 7 वा. कुरुल ता. मोहोळ येथील महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त
कार्यक्रमास उपस्थित. सायं. 7.15 वा.
कुरुल ता. मोहोळ कडून कोरवली ता. मोहोळ कडे रवाना. सायं. 7.30 वा. कोरवली ता.
मोहोळ येथील महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थित. रात्री 8 वा. कोरवली ता. मोहोळ कडून सोलापूरकडे
रवाना.

शनिवार
दि. 14 मे रोजी सकाळी 7 वा. स्थानिक
कार्यक्रमास उपस्थिती व सोलापूर येथे राखीव. दुपारी 2.30 वा. सोलापूर येथून
कोल्हापूरकडे रवाना. रात्री 11.45 वा. कोल्हापूर येथून सोलापूर येथे आगमन व शासकीय निवासस्थानाकडे प्रयाण.

रविवार
दि. 15 मे रोजी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व सोलापूर येथे राखीव. सोमवार दि. 16 मे रोजी सकाळी 7.30 वा. सोलापूर
येथून निपाणी कडे रवाना.