पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन

पंढरपूर दि. 13 :-  पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर
यांनी  विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सपत्नीक दर्शन
घेतले  यावेळी त्यांच्यासमवेत  प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार
नागेश पाटील, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे, शहर
पोलीस निरीक्षक किशोर नावंदे  यांच्यासह  मंदीर समितीचे कर्मचारी  उपस्थित होते.       यावेळी
मंदिर समितीच्यावतीने  प्रांतधिकारी
दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री श्री.लोणीकर यांचा
सत्कार करण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *