👁 2 Views

फ्रेडस ग्रुप व अ‍ॅड. महेश कसबे मित्र परिवाराच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

पंढरपूर … येथील फ्रेंडस ग्रुप व अ‍ॅड. महेश कसबे मित्र परिवाराच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्याथ्यारचासत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डिकसळ च्या सरपंच सौ.शशिकला मधुकर बाबर, जिल्हा परिषद शिक्षिकासौ.वर्षा दिपक चंदनशिवे, अ‍ॅड. महेश कसबे, दत्तात्रय येडगे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रणाली भोसले, कोमल शिंदे, गौरी येळे, प्रथमेश मुळे, सुप्रिया कुलकर्णी, तुषार भोसले, नागेश कदम, सागर कदम,महेश हाके, समर्थ भोजने, गौरी काटकर, अमर मस्के, रोहित गडहिरे, संदेश गडहिरे, वैभव खांडेकर या गुणवंत विद्याथ्यारचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास अध्यक्ष दादा चव्हाण, जितेंद्र बनसोडे, बाळासाहेब शिंदे, शेरकर चाच्या, राजाभाई पठाण, भालचंद्र मोरे, नागेश वरपे, शामराव ताडे, भोसले सर, फाळके सर, सचिन वाघमारे, रघुनाथ फडतरे, रामदास जाधव, बाबासाहेब देशमुख, पंकज तोंडे, संजय घुले, आण्णा काळे, तुळजाराम धोत्रे, हरिभाऊ कदम, बापू गडहिरे, दिपक साबळे, लोखंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फ्रेंडस ग्रुप व अ‍ॅड. महेश कसबे मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *