आषाढी एकादशी निमीत्त ची शासकीय महापुजा मुख्यमंञ्यांचे हस्ते संपन्न
आषाढी एकादशी निमित्त ची श्रीविठ्ठल रुक्मिणी ची शासकीय महापुजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ. अमृता फडणवीस यांचे हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
यावेळी मानाचे वारकरी दांपत्य हरिभाऊ व सौ.सुनीता फुंदे यांना या यावर्षी महापुजेचा मान मिळाला.
