पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे पत्नी व मुलीची निघृण हत्या
पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी ):-
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे एकाने आपल्या ६ वर्षाच्या मुलीची व पत्नीची डोक्यात लोखंडी राॅड घालुन निघृण हत्या केल्याची घटना घडली असल्याची प्राथमीक माहिती मिळते.
प्रशांत वट्टमवार असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी वृषाली व ६ वर्ष वयाच्या मुलीच्या डोक्यात लोखंडी राॅड घालुन निघृण हत्या केली. असल्याची माहिती हाती आली असून येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन सुरु असल्याचे समजते.
