पंढरपूर अर्बन बँक हि सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य आणि विश्वासाहर्ता बँक
म्हणून ओळखली जाते.शतकोतार प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या या बँकेचे आ
प्रशांत परिचारक हे अध्यक्ष आहेत या पाश्वभूमीवर नोताबंदीच्या कार्यवाहीनंतर ऐन
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने बँकेतील रोख रक्कम व इतर सर्व कागदपत्रांची
तपासणी सुरु केली आहे.त्यामुळे या घटनेला महत्व आले आहे….