पंढरपूर नगरपरिषद निवडणूक प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर नगरपालिका नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांना प्रभागनिहाय मिळालेली एकूण मते  पुढीलप्रमाणे.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार
कोळी शिवाजी आप्पा- 2344, देवधंर मुकुंद शंकर – 3077, नेहतराव संतोष वसंतराव- 16920, पाटील युवराज विलास- 3904, बोराळकर बबलु रमेश- 180, भिंगे संतोष त्रिंबक- 638, भोसले साधना नागेश- 20754, मुलाणी अब्दुल रऊफ ऊर्फ रझाक जाफर – 268, रोंगे बब्रुवाहन पांडूरंग- 4234, वाघमारे नाना बाबु- 988, शिंदे सुरेश बापू- 846, नोटा- 425

पंढरपूर नगरपालिका प्रभाग क्र.1 अ- गंगेकर अक्षय प्रताप – 1716, धोत्रे संतोष गोरख – 1245, पवार प्रदिप दिलीप- 50, मुलाणी महंमद साहेबलाल- 59, नोटा 40.
प्रभाग क्र.1 ब – कवडे रेश्मा कृष्णा- 460, गंगेकर राजश्री प्रताप- 1392, फडतरे रंजना दिलीप- 1060, भोसले चंद्रभागा अशोक- 133, नोटा- 63.

प्रभाग क्र. 2 अ- आंबरे करूणा निलेश-1838, कोळी उषा शिवाजी- 1417, धोत्रे मंदा शिवाजी- 562, नोटा- 82,
प्रभाग क्र.2 ब- गोसावी राजेंद्रगीर गुलाबगीर- 1071, घाडगे किरण शंकर- 1096, चौगुले लखन मधुकर- 1467, शेवाळे गणेश नरहरि- 74, शेळके मारूती माणिक- 114, नोटा- 33

प्रभाग क्र. 3 अ- काळे किसन राजू- 226, नेहतराव सुरेश वसंत-1321, संगितराव विनायक कुमार-1095, नोटा -75,
प्रभाग क्र. 3 ब- करकमकर सविता अशोक- 738, कोळी पूजा अरूण- 341, खंडागळे कांचन संजय- 20, गंगेकर भारती नागेश- 659, डोंबे श्‍वेता निलराज- 756, शेख नसिमा अकबर – 76, सत्तारमेकर जरीना शमशुद्दीन- 108, नोटा- 19.

प्रभाग क्र. 4 अ- नेहतराव दिपाली संतोष -1660, शिरसट अनुसया दत्तात्रय-2623, नोटा- 111,
प्रभाग क्र. 4 ब- कोताळकर धनंजय दशरथ – 1618, मुटकुळे संदीप जगन्नाथ- 150, शिरसट विक्रम लक्ष्मण – 2564, नोटा- 60

प्रभाग क्र. 5 अ- अभंगराव अनिल शशिकांत – 2765, आतार मुबारक महिबूब -120, लगसकर बाबासाहेब लिंबराज- 773, नोटा- 108,
प्रभाग क्र. 5 ब- उत्पात मानसि मुकुंद -389, डांगे सुप्रिया सचिन – 2434, तारके अपर्णा धनंजय -111, बोराळकर दिपाली विठ्ठल -15, शिंदे उषा संभाजी – 747, नोटा- 69.

प्रभाग क्र. 6 अ- घोडके संजय ज्ञानेश्‍वर – 100, नडगिरे शकुंतला विजयकुमार – 2474, बागवान नूरअहमद गुलाब- 39, बुरकूल  ओंकार राजकुमार – 267, भोसले मुकेश ज्ञानेश्‍वर- 112, माळी समाधान बाळु- 682, नोटा- 40,
प्रभाग क्र. 6 ब- कदम आशा सुर्यकांत- 419, गायकवाड वनश्री प्रसाद- 519, बडवे सुजाता त्रिंबक- 2643, नोटा- 134.

प्रभाग क्र. 7 अ- खडके रामचंद्र अंबादास- 58, खंदारे सुदर्शन रायचंद – 90, चंदनशिवे संभाजी नामदेव- 53, सर्वगोड किर्तीपाल सुनिल-1301, सर्वगोड सुजितकुमार
एकनाथ 1737, नोटा- 38,
प्रभाग क्र. 7 ब- कदम लक्ष्मी चंद्रकांत – 1419, जाधव शोभा राजू- 88, बोहरी रेहाना इब्राहिम- 1718, नोटा- 53

प्रभाग क्र. 8 अ- यादव रूक्मिणी प्रल्हाद- 2036, वायदंडे रेखा दयानंद- 1957, नोटा- 104
प्रभाग क्र. 8 ब- कांबळे प्रताप पांडूरंग- 74, गरड सिध्देश्‍वर नारायण- 197, धुमाळ सचिन दतात्रय – 81, निंबाळकर संजय चंद्रकांत -1603, राऊत दिपक हनुमंत- 1437, शिर्केे सुकेशीनी विठ्ठल – 245, सुडके दिगंबर गणपत- 418, नोटा – 39

प्रभाग क्र. 9 अ- डोके लतिका विठ्ठल- 1385, तारापूरकर राजश्री राजेंद्र- 219, पवार संगिता प्रकाश- 274, मस्के रतन शिवाजी- 1282, नोटा- 46,
प्रभाग क्र. 9 ब- केंदळे संदिप सुरेश- 284, खंडाळकर गणेश सुरेश- 26, जाधव किशोर सिताराम- 31, धोत्रे सुधीर विठ्ठल- 1095, पवार आण्णासाहेब बाबुराव – 279, माने संतोष विठ्ठल – 461, शेंबडे मालोजी बाळासाहेब- 1003, नोटा- 26,

प्रभाग क्र. 10 अ- पवार सुरेखा दिलिप- 2888, मोरे अर्निका धनंजय- 1122, नोटा- 147,
प्रभाग क्र. 10 ब – कदम स्वागत ज्ञानेश्‍वर- 595, चव्हाण अर्जुन गजानन – 500, डोंबे सुनिल भाऊसाहेब – 1002, थिटे सुधीर सुभाष – 53, पवार संदिप दिलीप – 1776, भोसले वैभव शहाजी – 166, नोटा – 68

प्रभाग क्र. 11 अ.
पवार रंजना शंकर एकूण मते – 1401, फत्तेपूरकर गोपिका अविनाश एकूण मते – 257, बंदपट्टे छाया जवाहरलाल एकूण मते -873,
प्रभाग क्र. 11 ब.
कदम विक्रम शंकर एकूण मते – 97, धोत्रे दगडू नारायण एकूण मते – 1537, साबळे राहूल अरूण एकूण मते – 875,

प्रभाग क्र. 12 अ.
ढवळे अनिता सिकंदर एकूण मते – 1265, लोखंडे अम्रपाली समाधान एकूण मते – 494, लोखंडे वैशाली प्रकाश एकूण मते – 537, शिंदे भाग्यश्री देवेंद्र एकूण मते – 1265.
प्रभाग क्र. 12 ब
अभंगराव संतोष संजय एकूण मते – 58, गाजरे गौतम काशिनाथ एकूण मते – 74, गुंड सुरज भारत एकूण मते – 310, गोळे शंकर यदू एकूण मते – 192, घंटे संगिता तानाजी – 213, मलपे प्रशांत शिवाजी एकूण मते – 504, मलपे बाळासाहेब महादेव एकूण मते – 27, मलपे विशाल दगडू एकूण मते – 1081, शिंदे औदुंबर भानुदास एकूण मते – 191, शिंदे सतिश धर्मा एकूण मते – 989,

प्रभाग प्र. 13 अ.
गाणमोटे तृप्ती महेश एकूण मते – 308, झेंडे रूक्मिणी लक्ष्मण एकूण मते – 166, ढोले सरूबाई महादेव एकूण मते – 783, पवार निकिता रणजित एकूण मते – 20, साबळे सारिका राहूल एकूण मते – 750,
प्रभाग क्र. 13 ब.
खराडे सागर संजय एकूण मते – 71, जगताप भाऊसाहेब महादेव एकूण मते – 337, पवार अमोल केशव एकूण मते -14, भोसले युवराज सुधीर एकूण मते -153, मलपे बालाजी अरूण एकूण मते – 670, शिंदे प्रशांत गणपत एकूण मते – 755.

प्रभाग क्रं. 14 अ.
कोळेकर सुरेखा विलास एकूण मते – 127, गेंड प्रियंका रमेश एकूण मते – 205, रानगट अर्चना नवनाथ एकूण मते – 1170, हजारे रंजना दिलपी एकूण मते – 281, हके विजया वसंत एकूण मते – 775,
प्रभाग क्रं. 14 ब.
अभ्यंकर गुरूदास विवेक एकूण मते – 1007, पाटील प्रवीण शुक्राचार्य एकूण मते  588, बंदपट्टे राहूल रामदास एकूण मते  – 574, रोंगे बबु्रवाहन पांडुरंग एकूण मते -262, शेळके हणमंत महादेव एकूण मते -122.

प्रभागं क्रं 15 अ.
कसबे महेश वसंतराव एकूण मते – 277, गाडे सचिन वसंत एकूण मते – 74, बनसोडे जिंतेद्र शंकर एकूण मते – 920, भालेराव महादेव भिमराव एकूण मते – 1585.
प्रभाग क्र. 15 ब.
धोत्रे स्वाती महादवे एकूण मते – 1533, बंदपट्टे श्रीदेवी सुधाकर एकूण मते -1035, शिंदे रोहिण अशोक एकूण मते – 269.

प्रभाग क्र. 16 अ.
जाधव सचिन माणिक एकूण मते -324, धोत्रे तानाजी चंद्रकांत एकूण मते – 323, परदेशी विवेक अमरनाथ एकूण मते – 1166, येळे दिपक त्रिंबक एकूण मते – 540, राऊत रामचंद्र दिगंबर एकूण मते – 15,
प्रभाग क्र. 16 ब.
घोडके रेणूका धरमराज एकूण मते – 849, पवार अनुजा फत्तेसिंग एकूण मते – 329, फत्तेपूरकर अपर्णा चंद्रकलेश्‍वर एकूण मते – 822, बडवे शोभा गोपाळ एकूण मते – 140, मिसाळ रोहिणी नितीन- 231,

प्रभाग क्र. 17 अ.
अत्तार रेहाना ख्वाजा एकूण मते – 124, देवमारे मालन भगवान एकूण मते – 993,  राऊत साधना रामचंद्र  एकूण मते – 273, राऊत सिमा अनिल एकूण मते – 645,
प्रभाग क्र. 17 ब.
गोमेवाडीकर युवराज विजय एकूण मते -  100, घोडके संजय दशरथ एकूण मते -  140, धुमाळ सचिन दत्तात्रय एकूण मते – 33, परदेशी विजयसिंह राजेंद्रसिंह एकूण मते -  45, बंदपट्टे वामन नागू एकूण मते -  1002, मोरे भिमराव श्रावण एकूण मते – 26, वाडदेकर उदय वासुदेव एकूण मते -  290, शेख लाला बादशाह एकूण मते – 349, सासवडकर उमेश ज्योतीराम एकूण मते – 89,

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *