‘पंढरी गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नांवे घोषीत!
पंढरपूर (भगवान वानखेडे):- दि. 14 फेब्रुवारी 2017 रोजी पंढरपूरमध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. ‘पंढरी गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांना यावेळी विशेष पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. ‘पंढरी गौरव’ पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून अनेक प्रतिभावंतांचे प्रस्ताव आले होते. ‘पंढरी गौरव’ पुरस्कार विजेत्यांच्या यादीत कुणाचा समावेश असेल? याबाबत संपुर्ण महाराष्ट्रासह पंढरपूर शहर व तालुक्यातून उत्सुकता शीगेला पोहचलेली होती. याबाबतची प्रतीक्षा संपलेली असून पुरस्कार विजेत्यांची अंतीम नांवे निश्चित केली आहेत. पंढरपूरमधील रखुमाई सभागृह (पोलिस संकुल) येथे संपन्न होणार्या या कार्यक्रमात पंढरीचे वीर सुपूत्र शहीद मेजर कुणालगीर गोसावी यांना विशेष मानवंदना देण्यात येणार आहे. झी मराठी चॅनलवरील ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमातील विजेता संघाने आयोजित केलेला दुर्गेशनंदिनी प्रस्तुत ‘गजर महाराष्ट्राचा’ हा मनोरंजनात्मक संगीत-नृत्याचा कार्यक्रम यावेळी सादर होईल. तसेच डान्स महाराष्ट्र डान्स ग्रॅन्ड फिनाले दिपक नाईकनवरे ग्रुप (डी.एम.डी.झी मराठी कलाकार) यांचाही नृत्याचा अविष्कार पहावयास मिळणार आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
‘पंढरी गौरव’ पुरस्कार 2017 मधील पुरस्कार विजेत्यांची नांवे पुढील प्रमाणे आहेत.
* राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार:- पंढरी युवा गौरव पुरस्कार-कु. नम्रता ननवरे, कुर्डूवाडी, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार-अस्लम शेख, औरंगाबाद, पंढरी जीवन गौरव पुरस्कार-सौ.रत्नप्रभा पाटील, पंढरपूर
* राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार:- पंढरी युवा गौरव पुरस्कार- सौ. ज्योती कदम, नांदेड, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- रविराज सोनार, पंढरपूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- डॉ.नलिनी महाडीक, सातारा
* राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार (चित्रकला विभाग):- पंढरी युवा गौरव पुरस्कार- संदीप डाकवे, सातारा, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- भारत गदगे (सर), पंढरपूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- शिवाजी वनारे, पंढरपूर, पंढरी बाल गौरव पुरस्कार- कु.समृध्दी जगताप, पंढरपूर
* राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार (अभिनय विभाग):- पंढरी बाल गौरव पुरस्कार- कु.सायली भंडारकवठेकर, पंढरपूर, पंढरी युवा गौरव पुरस्कार- सौ. पद्मा श्याम सावजी, पंढरपूर, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- अशोक गोडगे पंढरपूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- विनयअप्पा बडवे, पंढरपूर
* राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार (गायन विभाग):- पंढरी युवा गौरव पुरस्कार- रफीक शेख, पंढरपूर, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- शकुंतला जाधव, पुणे, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- रुद्रमणी मिठारी, पंढरपूर
* राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार (संगीत विभाग):- पंढरी युवा गौरव पुरस्कार- सुशील कुलकर्णी (तबला वादन),पंढरपूर, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- रामचंद्र अनवते (हार्मोनियम वादन) करकंब, ता.पंढरपूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- नंदकुमार डिंगरे (बासरी वादन),पंढरपूर, पंढरी बाल गौरव पुरस्कार- चि.बालाजी नागणे, उपरी, ता.पंढरपूर
* राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार:- पंढरी युवा गौरव पुरस्कार- कु.कोमल जगदाळे (अॅथलेटीक्स),पंढरपूर , पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- प्रा.विक्रम ननवरे (कुस्ती), पंढरपूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- प्रा.सुभाष मस्के (सर) (क्रीडा शिक्षक)
*पंढरपूर, उत्कृष्ट कला रत्न पुरस्कार (नृत्य विभाग):- दिपक नाईकनवरे, पंढरपूर
*अष्टपैलु पंढरी गौरव पुरस्कार:- सौ.सविता सत्यविजय मोहोळकर (महिलांसाठीच्या भोंडला (हादगा) कार्यक्रमाचे भव्य आयोजन, सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय, संस्कृती संरक्षण व संवर्धन, महिला संघटन, महिला सबलीकरण), विनया उत्पात (निवेदिका, सुत्रसंचालिका, वादविवाद,वक्तृत्व, एकांकीका, सामाजिक कार्य, युवती संघटन, अभिनय), सौ. प्रियंका गणेश सिंघण (शिक्षीका, समाजसेवा, वृक्षसंवर्धन,चॅरीटी, पाककला, चित्रकला, विणकाम, स्लो मॉडलींग), उमेश ज्योेतीराम सासवडकर (वादविवाद,वक्तृत्व,एकांकीका,किल्ले बनविणे, पुष्प रांगोळी, पुष्प रचना, कवी, सामाजिक कार्य)
* आद्य संपादिका तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता (वृत्तपत्र माध्यम विभाग):- पंढरी युवा गौरव पुरस्कार- सचिन कांबळे (लोकमत), विठ्ठल कवडे (दै.निर्भीड आपलं मत), प्रविण नागणे (दै.पंढरी भुषण), स्वप्नील कुलकर्णी (दै.पंढरी संचार), पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- अभय जोशीे, (दै.सकाळ) पंढरपूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- सिध्दार्थ ढवळे (सर), (दै.पुढारी)पंढरपूर
* आद्य संपादिका तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकार उत्कृष्ट पत्रकारिता (इलेक्ट्रॉनिक माध्यम विभाग):-पंढरी युवा गौरव पुरस्कार- संजय रणदिवेे पंढरपूर(बी न्युज), नितीन शिंदे (महाराष्ट्र वन) पंढरपूर,नागनाथ सुतार (वृत्तदर्पण) , पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- अभिराज उबाळे (दुरदर्शन, मी मराठी) पंढरपूर, रवि लव्हेकर (टीव्ही , पंढरपूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- सुनील उंबरे, (आयबीएन लोकमत) पंढरपूर, सुनील दीवाण (एबीपी माझा) पंढरपूर
* पंढरपूर पत्रकारिता पुरस्कार (साप्ताहिक, विभाग):-पंढरी युवा गौरव पुरस्कार- राजकुमार शहापूरकर (सा.पंढरी वार्ता) पंढरपूर, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- शंकरराव कदम (सा.धन्यवाद), डॉ. राजेश फडे (सा.ज्ञानप्रवाह), सागर थिटे (सा.करकंब दर्शन), करकंब, ता.पंढरपूर, जैनुद्दीन मुलाणीे (सा.युवा राष्ट्रचेतना), गादेगाव, ता.पंढरपूर 3)पंढरी जीवन गौरव पुरस्कार- श्रीकांत कसबे, (सा.जोशाबा टाईम्स्) पंढरपूर
* कुशल फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी पुरस्कार:- बशीर शेख (व्यावसायीक फोटोग्राफर), भैरवनाथ कडाळे (प्रेस फोटोग्राफर), उमेश टोमके (प्रेस फोटोग्राफर), विलास साळुंखे (क्राईम फोटोग्राफर), गणेश महामुनी (व्हिडीआ जर्नालिस्ट), सचिन झाडे व्हिडीओ जर्नालिस्ट)
* आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर जेष्ठ पत्रकार सन्मान पुरस्कार:-बाळासाहेब (बाबा)बडवे, गजानन बिडकर, विलास उत्पात, किशोर उत्पात, शेखर जोशी
*राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन पुरस्कार:-पंढरी युवा गौरव पुरस्कार- संजय गोरे, माळशिरस, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- सुनील पुजारी, सोलापूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- अशोक कोर्टीकर, पंढरपूर
*उत्कृष्ट विधीज्ञ (वकील) पुरस्कार:-पंढरी युवा गौरव पुरस्कार- अॅड.संदीप अपसिंगेकर,पंढरपूर, अॅड.ओंकार बुरकूल, पंढरपूर, अॅड.संदीप रणनवरे, पंढरपूर, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- अॅड. अखिलेश वेळापूरे, पंढरपूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- अॅड. वसंतराव भादुले, पंढरपूर
*कुशल प्रशासकीय अधिकारी पंढरी गौरव पुरस्कार:- मनिषा दुबले मॅडम,(अतिरिक्त पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण), निखील पिंगळे, (विभागीय पोलिस अधिक्षक, पंढरपूर), डॉ. विजय देशमुख (प्रांताधिकारी, पंढरपूर), अभिजीत बापट (मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद), विठ्ठल दबडे (पोलिस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलिस स्टेशन), कृष्णकांत खराडे (ता.पोलिस निरीक्षक, पंढरपूर ता. पोलिस ठाणे), निलेश गोपाळचावडीकर (वाहतुक पोलिस उपनिरीक्षक, पंढरपूर शहर पोलिस ठाणे), चंद्रकांत गोसावी (पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग पंढरपूर शहर पोलिस ठाणे), शरद कदम (पोलिस हवालदार, पंढरपूर ता.पोलिस ठाणे), दिनेश शास्त्री (नगरअभियंता, पंढरपूर नगरपरिषद), सुनील वाळुजकर (कर अधिक्षक, पंढरपूर नगरपरिषद), नंदकुमार सोनंदकर (शाखाधिकारी एम.एस.ई.बी., पंढरपूर) गजानन माळी (पो.ना.गोपनीय विभाग,पंढरपूर शहर पोलिस)
*राज्यस्तरीय कुशल उद्योजक पुरस्कार:-पंढरी युवा गौरव पुरस्कार- वैभव धुमाळ, पंढरपूर, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- शितल (अप्पा) लोखंडे, बारामती, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- जवाहर कांतीलाल दोशी, पंढरपूर
*पंढरपूर उत्कृष्ट अभियंता (इंजिनिअर) पुरस्कार:-पंढरी युवा गौरव पुरस्कार- एस. यु. सांगोलकर, तुकाराम(अप्पा) राऊत, पंढरपूर, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार- आर. बी. जाधव, पंढरपूर, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- सलीमभाई बोहरी, पंढरपूर
* पंढरपूर उत्कृष्ट वैद्यकीय पुरस्कार:- पंढरी युवा गौरव पुरस्कार- डॉ.मंदार सोनवणे, डॉ.अमीत मेणकुदळे, डॉ. गिरनार गवळी, पंढरपूर, पंढरी विशेष गुणगौरव पुरस्कार-डॉ. बी. के. धोत्रे, डॉ. एम.आर. टकले, डॉ.गिरीष बोरावके, डॉ. गिरीष बेणारे, डॉ.संजय पडळकर, डॉ.सागर गडम, पंढरपूर, डॉ.संजय कोरे, डॉ.सुदेश दोशी, पंढरी जीवन गौरव पुरस्कार- डॉ. शितल शहा, पंढरपूर
* राज्यस्तरीय शैक्षणीक संस्था पंढरी गौरव पुरस्कार:-श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इनस्टिट्युट, गोपाळपूर, ता.पंढरपूर, इंग्लिश मिडीयम स्कुल, पंढरपूर, विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर, क.भा.पा. महाविद्यालय, गौतम विद्यालय, पंढरपूर, सखुबाई कन्या प्रशाला, पंढरपूर, शांतीनिकेतन गुरुकुल, कोर्टी, ता.पंढरपूर.
*पंढरपूर उत्कृष्ट सामाजिक संस्था, पंढरी गौरव पुरस्कार:- अखिल विश्व वारकरी परिषद, महाराष्ट्र, क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ, पंढरपूर, अ.भा.छावा संघटना पंढरपूर, संभाजी आरमार पंढरपूर, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान, पंढरपूर, अ.भा.मराठा महासंघ,पंढरपूर, कोळी महासंघ,पंढरपूर, महर्षी वाल्मिकी संघ, पंढरपूर, भीमशक्ती कला व क्रिडा मंडळ,पंढरपूर, आण्णाभाऊ साठे युवक संघटना,पंढरपूर, विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,पंढरपूर, गुरु रोहीदास प्रतिष्ठान, पंढरपूर, गुजराती संघटना,पंढरपूर, कै.पार्वतीबाई बडवे महिला प्रतिष्ठान, पंढरपूर, वीरशैव लिंगायत समाज सामाजिक संस्था, पंढरपूर, सत्यशोधक युवा प्रतिष्ठान, पंढरपूर, कै. नारायणराव धोत्रे प्रतिष्ठान, पंढरपूर, सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय संस्था, पंढरपूर, भारतीय नरहरी सेना, पंढरपूर, राजा पंढरीचा सामाजिक बहुउद्देशीय संस्था, खिलारवाडी, ता.सांगोला, नाभीक सेवा संघ, पंढरपूर, राजयोगीनी अहिल्यादेवी होळकर चॅरिटेबल सेवाभावी ट्रस्ट, पंढरपूर, नाथ पंथी डवरी-गोसावी समाज सामाजिक संघटना,पंढरपूर, कै.स्वातंत्र्यवीर लिंगाप्पा कोरे बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, अ.भा. गोंधळी समाज संघटना, पंढरपूर, मी वडार महाराष्ट्राचा सामाजिक संघटना, पंढरपूर, बहुजन रयत परिषद, आदी पंढरपूरमधील अनेक सामाजिक सेवाभावी संस्था व संघटनांना गौरविण्यात येणार आहे.
‘


