सौ. कमला खंडेलवाल यांचे निधन

पत्रकार दिनेश खंडेलवाल यांच्या मातोश्री कमला खंडेलवाल यांचे निधन
पंढरपूर- येथील पत्रकार दिनेश खंडेलवाल यांच्या मातोश्री सौ. कमला दामोदर खंडेलवाल (वय ६८) यांचे आज दि. ३ मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजणेच्या सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले. येथील वैकुंठ स्मशान भुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राजस्थानी मारवाडी ब्राम्हण समाजासह पंढरपूरातील अनेक प्रतीष्ठीत नागरिक, पत्रकार व खंडेलवाल परिवारातील सदस्य, नातेवाईक आदी उपस्थित होते.
त्यांचे पश्चात पती, दोन मुलं, एक विवाहीत मुलगी, नातवंडं, सुना, जावई असा परिवार आहे.
रविवार दि. ५ मार्च  रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा तिसरा असून याच दिवशी दुपारी ४ वाजता उठावणा आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *