पंढरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पुर्ण करा; रिपाइंची मागणी..
चबुतरा परिसरात इंधन बोअर घेतला…
पंढरपूर- दि.15-3-17 रोजी पंढरपूर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चबुतरा परिसरात नगरपालिकेच्या वतीने इंधन बोअरचे उदघाटन नागेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुनिल सर्वगोड,आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, नगरसेवक राजु सर्वगोड नगरसेवक, महादेव भालेराव, संतोष सर्वगोड व रिपाई शहर अध्यक्ष संतोष पवार हे उपस्थित होते.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम लवकर पुर्ण करावे अशी मागणी यावेळी रिपाईचे संतोष पवार यांनी केली.
