पंढरीतील महादेव क्षिरसागर यांचे निधन

पंढरीतील महादेव क्षिरसागर यांचे निधन
पंढरपूर : महादेव आप्पा क्षिरसागर (वय ८०, रा. जुना कराड नाका, गाताडे प्लॉट, पंढरपूर) यांचे राहत्या घरी वृध्दप काळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *