शिवशांती प्रतिष्ठानच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

शिवशांती प्रतिष्ठानच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
पंढरपूर : शिवशांती प्रतिष्ठानच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, सोबत प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, अनिकेत शिरसट, शहराध्यक्ष संकेत घोगरदरे, तालुकाध्यक्ष गणेश बनसोडे, गोविंद शर्मा, नाना गायकवाड, गजानन ननवरे, नागेश अधटराव आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *