परभणी महापालिकेवर काँग्रेस ची सत्ता… काँग्रेसचा मोठा विजय..!
Pandharpur Live 21 Apr. 2017
परभणी: लातूर आणि चंद्रपूर महापालिकेत भाजपने सत्ता काबिज केली असली, तरी परभणी महापालिकेत मात्र काँग्रेसने भाजपला रोखलं.
परभणी महापालिकेच्या 65 पैकी काँग्रेसने 29 जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जागा जिंकल्या.
परभणी महापालिकेच्या 65 पैकी काँग्रेसने 29 जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जागा जिंकल्या.
भाजप 8 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
परभणी महापालिका निकाल 2017
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 20
भाजप – 08
शिवसेना – 06
अपक्ष/इतर -02
परभणी महापालिका निकाल 2017
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 20
भाजप – 08
शिवसेना – 06
अपक्ष/इतर -02