ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा सोलापूर दौरा कार्यक्रम
सोलापूर दि. 22 :- महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे –
रविवार दि.23 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10.30 वा. मुंबईयेथून खाजगी विमानाने सोलापूर विमानतळ येथे आगमन व वाहनाने जिल्हापरिषद सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. जिल्हा परिषद,सोलापूर येथेग्रामविकास विभागाच्या योजनांचा आढावा बैठक व नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्यांचे अभिनंदन. दुपारी 12.00 वा.पालकमंत्री विजय देशमुखयांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपस्थिती ( स्थळ– नवीपेठ,सोलापूर), दुपारी 1.00 वा.वाहनाने अरण ता.माढा कडे प्रयाण. दुपारी 2.15वा.अरण ता.माढा येथे आगमन व सावता परिषद आयोजित माळी समाजाच्यामेळाव्यास उपस्थिती. दुपारी 3.15 वाजता आष्टी ता.मोहोळ कडे प्रयाण. दुपारी3.45 वा.आष्टी ता.मोहोळ येथे आगमन व मा.मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचेउद्घाटन, दुपारी 4.30 वा. वाहनाने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. सायं 6.00 वा.सोलापूर विमानतळ येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.
