👁 15 Views

मानसिक तान-तणाव व सांमोहन उपचार-काळाची गरज..

मानसिक तान-तणाव व सांमोहन उपचार

निद्रानाश व संमोहन उपचार
निरोगी आरोग्यासाठी आपली सात-आठ तास गाड झोप होण आत्यांत आवश्याक असते. परंतु चांगली झोप लागण हे पूर्णपणे मानसिक संतुलनावर आवलंबुन आसते.मनामधे नकारात्मक, भितिच्या विचारांमुळे अस्थीरता निर्मान होत आसते .अनामीक भिती ,अस्वास्तता मनामधे निर्मान होत आसते.त्यामुळ आपल्याला चांगली गाड झोप लागत नाही आणी मग झोप व्यवस्थीत न होण्यामुळे अपचन,आळस , निरुस्तव, अशक्तपण आसे वेग वेगळे अजार निर्माण होत असतात, एकाग्रता ,स्मरनशक्ती कमी होते . परंतु संमोहन उपचाराद्वारे मनामधील अस्वस्थता कमी करता येते .नकारात्मक विचार ,राग,चिडचिड ,भिती यावर नियंत्रण मिळवता येते. मनामध्ये स्थिरता आणता येते. यामुळे आपल्या आंर्तमनावरचा ताण(टेंन्शन) कमी होते व आपल्याला शंत गाढ झोप लागते. यामधे कोणत्याही प्रकारच्या गोळया,औषधाची गरज लागत नाही. सात-आठ तासाची नैसर्गीक झोप लागल्यावर शाररीक आरोग्य सुधारते,कार्यक्षमता वाढते .मनामधे आनंद,उत्साह निर्मान होतो. एकंदरीत विचार केलातर निरोगी ,सुदृड झोप व झोपेसाठी मानसिक स्वास्थ आवश्यक आहे.

संमोहन उपचार तज्ञ
जोतिराम दिघे, सांगोला
9403739912

क्रमशः…

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *