फोटो – किल्ले पुरंदर येथे छत्रपती महराज शंभू राजे यांची पुजा करताना संतोष माने, आबा जगताप, राहुल गावडे, शनि घुले.
पंढरपूर : छत्रपती शंभू राजे प्रतिष्ठानच्यावतीने पंढरपुरातून प्रथमच १२५ शंभू भक्त किल्ले पुरंदर वरती जाऊन संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा केला.
यावेळी ढोल-ताशे, सनई-चौघडे गजरात गजर करण्यात आला. तसेच मर्दानी खेळाचे प्रातक्षिक दाखविण्यात आले. त्याचबरोबर छत्रपती शंभू महाराज साक्षीने युवकांनी व्यसन मुक्तीची शपक्ष घेतली. यावेळी राज्य मंत्री विजयबापू शिवतारे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष माने यांनी शंभू राजे यांचा अभिषेक केला.
यावेळी समाधान ताड, नानासाहेब कदम, दिपक सरनाईक, विद्याधर भोसले, राहुल गावडे, शनि घूले, ओंकार चव्हाण, सचिन जगताप उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




