👁 11 Views

लिव ईन रिलेशनशीप-भाग दुसरा…उम्या

क्रमशः…..

लिव ईन ( भाग दुसरा ) 


सगळा दिवस ओळख करुन घेण्यात गेला …पवार.. जाधव ..चव्हाण …जोशी ..,,केळकर ..,देशपांडे …,
नाव….. त्यामागे लपलेल्या छुप्या जाती ,,,,.
दिवसभर माहिती करुन घेतली ..,,,माणस पारखायला दोन मिनीट पुरतात मला ….
संध्याकाळचे पाच वाजले आणि सगळ्यांची तयारी सुरु झाली ..,घरी जायची ….
सगळे गेले .,.
नारायण काका आले ….
सर निघताय ना ????
हो …निघालोच …ल्यापटॕब टाकला ब्यागेत आणि बाहेर पडलो …
फ्लॅटवरच जायचय …..जरा फिरुया ,,.बघुया..,रात्रीची मुंबई वेगळी असते ….
मुंबई दिवसभर हमाली मोलमजुरी करते …आणि रात्री सकाळी कमावलेले पैसे श्रिमंतीत खर्चुन परत भिकारी .
मुंबई कळलीच नाही कुणाला …
फिरत निघालो आणि …जहांगीर चौकात बार लागला …..
सलाम साब …
गेटवरच्या नेपाळ्यान सलामा ठोकला ….
त्याच्याकडे बघत आत शिरलो ….
लेडीज वेटर ….समोर मंच नाचण्याकरता ..बाया नाहित नाचणार्या … पण ….
सर अॉर्डर ….
रेड रम .. निप ….थंप्सअप …गोल्डफ्लाक लाईट .तीन ….
समोर अॉक्रेस्टा ..पुचाट गायक मोठ्या कलाकांराची गाणी सादर करत होती ,,,,,
सात वाजत आले आणि बारच्या म्यानेजर ऊदबत्तीचा जुडगा पेटवुन घेवुन आला …अॉक्रेस्टावर गाण लागल …
शिर्डिवाले सांईबाबा …,आयाहै तेरे दरपे सवाली
आणि मि …नुकताच सुरवात केलेय
उम्या क्रमशः…..
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *