प्रतिनिधी पंढरपूर- उमा महाविद्यालयातील भूगोल विषयातील माजी विध्यार्थी प्रताप राजाभाऊ सर्वगोड यांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती मधून सहायक प्राध्यापक पदी निवड झाली ,या यशाबद्दल उमा संकुलाचे कार्यवाह डॉक्टर मिलिंद परिचारक यांनी अभिनंदन केले ,यावेळी भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस टी. शेळके ,प्रा. मगर ,प्रा जी जे भोसले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हि अभिनंदन केले या यशासाठी महाविद्यलयाचे प्राचार्य मिलिंद परिचारक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले
Posted inMaharashtra





