👁 13 Views

लिव ईन रिलेशनशीप-भाग चार…उम्या

क्रमशः…..

लिव ईन ( भाग चार )
झोप कधी आली कळलच नाही ….,
जाग आली तेंव्हा पहाटेचे पाच वाजलेले ….खिडकीतून बाहेरचा कोलाहल पाहत बसलो ……
साला मुंबई झोपत नाही काय ?????
चला जरा फिरुन येवुया ….तयारी केली आणि …आणि निघालो …,,
जवळच बाग होती हळीहळु माणस वाढतील …
मग गर्दी नको आयला ….सहाच्या आत घरात बरैय ,..,
आकाशात सप्तरंगाची उधळण चालु होती महाराज येण्यापुर्वी रंगीबेरंगी कपडे घातलेले ..सरदार दासी सेवक यांची गडबड चालु असते तसलाच प्रकार ….
मस्त गार वारा सुटलेला ….,रमतगमत निघालो ….
फुटवाथावर पेपरवाला होता… पेपर घेतला …बागेत आलो ऐक निवांत बाकड बघुन बसलो पेपर वाचत ,,
अचानक समोर नजर गेली अॉफिसातले जोशी माझ्याच वयाचे असतील ….समोरुन येत होते व्हिलचेअर ढकलत ….,..
मला बघुन हसले आणि जवळ आले …

क्रमशः…..



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *