👁 12 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती साजरी

पंढरपूर Live:
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंतीच्या

निमित्ताने त्यांचे पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले

व उपनगराध्यक्षा सौ.सुजाता त्रिंबक बडवे, यांच्या शुभहस्ते माजी आमदार व पांडुरंग

सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष ,सुधाकरपंत परिचारक ,माजी

नगराध्यक्ष वा.ना.उत्पात,अध्यक्ष हिंदु महासभेचे अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे,जेष्ठ

समाजसेवक,श्रीराम सखा बडवे,दादाराव जाधव ,व प्रशांत खंडागळे यांच्या प्रमुख

उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी भागवताचार्य वा.ना. उत्पात,नगराध्यक्षा साधनाताई भोसले,यानी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारच देशाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरतील असे

मत व्यक्त केले या कार्यक्रमास गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, पाणीपुरवठा

समिती सभापती विक्रम शिरसट,शिक्षण समितीचे सभापती संजय निबाळकर, , माजी

उपनगराध्यक्ष नागेश भोसले, राजु सर्वगोड ऋषीकेश उत्पात नरसिंह शिंगण,रेणुका

घोडके माजी.नगरसेविका वैष्णवी बेणारे,अभय इंचगावकर ,महेश खिस्ते,विवेक बेणारे

मेधा दाते,विश्व हिंदु परिषदेचे रामेश्वर कोरे, धर्मराज घोडके,शंकर पवार बाबा बडवे,

भागवत बडवे,अमोल डोके, अशोक माळी शशिकांत हरिदास,बादल ठाकुर, प्रशासन

अधिकारी शरद कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर तसेच नगरपरिषदेचे

अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विवेक बेणारे

प्रास्तावीक अभय इंचगावकर,आभार महेश खिस्ते यांनी केले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *