सोलापूर जिल्हा बेडर रामोशी समाज कृती समिती व बाबा ग्रुपच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 292 वी जयंती साजरी करण्यात आली. तहसिलदार अनिल कारंडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य रामदास ढोणे,विठ्ठल कारखान्याचे संचालक बाळासाहेब गडदे,बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक माऊली हळणवर,मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सिताराम कोळेकर,उपाध्यक्ष सुरेश ढोणे,बिभीषण घाडगे,संतोष बंडगर,अनिल चव्हाण,केशव चव्हाण,देवीदास जाधव,सचिन हजारे आदी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





