👁 9 Views

विक्रम शिरसट यांनी पाठपूरावा करुण केली बोअर दुरुस्ती !

  पंढ

रपूर शहरातील गुर्जर वाडा परिसर हा अतिशय दाट लोकवस्तीचा परिसर आहे .तसेच हा भाग नदी शेजारी असूनही पूर रेषेच्या वर उंच असल्याने येथे पूर्वी नळाद्वारे पाणी पुरवठा होत नव्हता .त्या वेळी मा .नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट यांनी येथे न .पा .च्या माध्यमातून बोअर घेऊन मोटर बसवून पाण्याची सोय केली होती . .
      गेल्या सुमारे  एक महीन्यापासून पासून सदर बोअर बंद होती .मोटर खाली पडली होती व ही बोअर दुरुस्ती करने जवळपास अशक्यप्राय होते .मात्र या भागातील नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय लक्षात घेऊन न .पा .पाणी पुरवठा समितिचे सभापती विक्रम शिरसट यांनी सतत पाठपूरावा करुण  बोअर दुरुस्त करण्याचा निर्णय घेत तातडीने निष्णात कारागीर बोलवून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे .
      विक्रम शिरसट यांच्या या तत्परतेमुळे या भागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत .

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *