👁 12 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग १८

एक्यूयोगा (Acuyoga) क्रमशः


मूत्रपिंडाच्या ऊर्जाप्रवाहासाठी एक्यूयोगा


१. दंडसनात बसावे. 

२. दोन्ही पायाचे तळवे समोरासमोर येतील अशा तर्हेने पाय गुडघ्यात वाकवून जांघेजवळ आणावे. भद्रासनात यावे.

 ३. दोन्ही हाताच्या अंगठयाने तळपायावरील K -१ या बिदूंवर दाब देऊन दोन्ही पायाचे तळवे पकडून श्वास सोडत पुढे वाकावे.

४. श्वास घेत पुनः: वर उठावे.

            हि क्रिया क्षमतेनुसार १ ते २ मिनिटे करावी.

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९एक्यूयोगा क्रमशः

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *