06 जून : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेतृत्व करावं अशी मागणी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी केलीये.
पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज मुंबईत राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्य़ा अडचणींचा पाढाच राज ठाकरेंसमोर वाचला. शेतकऱ्यांनी संप केला पण राज्य सरकार त्याची हवी तशी दखल घेत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





