👁 5 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “इंटरपनरशिप स्किल एटीट्यूड अँड बिव्हेअर डेव्हलपमेंट ” याविषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील येथील एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी  इंटरपनरशिप स्किल एटीट्यूड अँड बिव्हेअर  डेव्हलपमेंट ” याविषयावर  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल (आय आय.सी) व इंटरप्रन्युअर डेव्हलपमेंट सेल (ई.डी.सी) सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


       पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या उद्योजक विकासासाठी इंटरपनरशिप स्किल एटीट्यूड अँड बिव्हेअर  डेव्हलपमेंट ” याविषयावर  व्याख्यान  आयोजित करण्यात आले होते . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे  व उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णीयांनी  सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 


  व्याख्यानाच्या सुरुवातीस डाँ बाळासाहेब गंधारे यांनी उद्योजक व उद्योजकता याबद्दल व्यवस्थित सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यानंतर उद्योजकता हे आपल्या देशाच्या विकासासाठी किती महत्त्वाचे आहे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली उद्योजक होण्यासाठी कोणत्या कोण कोणते स्किल लागतात व ते स्किल आत्मसात होण्यासाठी काय केलं पाहिजे बद्दल महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली अँट्येटूड बिव्हेअर  डेव्हलपमेंट ” उद्योजकात या स्किल कशाने इम्प्रोव  करायचे याबद्दल माहिती दिली व बरेच लोक इन्व्हेस्टमेंट साठी  नवीन उद्योजकांमध्ये जर पॅशन असेल तर तो उद्योजक यशस्वी होतोच अशी खूप महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यांना साठी कम्प्युटर डिपार्टमेंट मेकॅनिकल डिपारमेंट इलेक्ट्रिकल डिपारमेंट या शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते


. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा . स्वप्निल टाकळे, प्रा.विक्रम भाकरे,प्रा.मनोज कोळी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व आभार प्रदर्शन प्रा. विक्रम भाकरे यांनी केले तर  सत्र तज्ञ  याची माहिती प्रा. प्रदीप व्यवहारे यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *