> महाराष्ट्र राज्य मुस्लिम खाटीक समाज संस्थेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज ज्ञानपीठ ची ६५ जणांची राज्याची कार्यकारणी संस्थेचे अध्यक्ष सादिक खाटीक (आटपाडी, सांगली) यांनी जाहीर केली.
> राज्याचे माजी कामगार मंत्री साबीरभाई शेख यांचे पुतणे शिवसेनेचे उपनेते हाजी अल्ताफभाई शेख, मुंबई महानगरपालीकेतील समाजवादी पार्टीचे गटनेते रईसभाई शेख, समाजवादी पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मुफ्ती हारुण, कॉग्रेसआयचे मो.जिया कुरेशी, राष्ट्रवादी जळगांवचे अन्वर खाटीक, भाजपाचे तय्यब कुरेशी यांच्यासह या कार्यकारी मंडळात ६ इंजिनिअर, ६ प्राध्यापक, १ पत्रकार, १वकील, १सी.ए. यांचा समावेश आहे.
९ जणांचे अध्यक्षीय मंडळ, कार्याध्यक्ष (७), उपाध्यक्ष(९), संघटक(७), खजिनदार(१), सरचिटणीस(९), चिटणीस(६), कार्यकारणी सदस्य(१४) आणि ३ जिल्हाध्यक्षांचा त्यात समावेश आहे. या नव्या कार्यकारणीत १४ जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले असुन उर्वरीत जिल्ह्यातील प्रतिनिधीना जुलै महिन्यातील पहिल्या बैठकीत नियुक्त केले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले .
हिंदू खाटीक बांधवांप्रमाणे मुस्लिम खाटीक बांधवांना अनुसुचित जातीच्या(S.C) आरक्षणाची सवलत मिळावी तसेच अन्य महत्वपूर्ण मागण्यांसाठी २००७ पासून सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज ज्ञानपीठचे राज्यस्तरीय कार्यकारी मंडळ याप्रमाणे,
अध्यक्षीय मंडळ (०९)
> १) सादिक पापामियाँ खाटीक (आटपाडी, सांगली) अध्यक्ष
> २) अलताफ हनिफभाई शेख(कोणगांव, ठाणे) सहअध्यक्ष
> ३) रईस कासिम शेख (मुंबई) सहअध्यक्ष
> ४) मुफ्ती हारुण अ.कादीर खाटीक(जळगांव) सहअध्यक्ष
> ५) अँड अख्तरनवाज रंगलाल कलाल (सातारा) सहअध्यक्ष
> ६) मोहंम्मद लुकमान शेख (धुळे) सहअध्यक्ष
> ७) शकीलअहमद अ.मजिद कमलीवाले(पंढरपुर) सहअध्यक्ष
> ८) असिफ निजाम कलाल (आटपाडी) सहअध्यक्ष
> ९) मो. जिया मो. उस्मान कुरेशी (हिंगोली) सहअध्यक्ष
> *कार्याध्यक्ष (७)*
> १) मैनूद्दीन मिरासाहेब खाटीक (मिरज)
> २) जब्बार उस्मान माशाळकर(सोलापुर)
> ३) प्रा. अखलाक जियाअहमद ताडे (सांगली)
> ४) हाजी आयुब साहेबलाल पटेल (मिरज)
> ५) प्रा.मो.हनिफ अब्दुलनबीसाहेब सय्यद (इचलकरंजी)
> ६) अन्वर हाजी दस्तगीर पालकर (सातारा)
> ७) ईस्माईल हामीद नाडेवाले (पंढरपुर)
> *उपाध्यक्ष(९)*
> १) मुजाहिद रफीक खाटीक (मिरज)
> २) इरफान बाबासाहेब कसाई(विटा)
> ३) मुस्ताक अब्दुलकरीम कांबळे(सोलापुर)
> ४) चॉद इसाक पालकर(कराड)
> ५) मुख्तार(राजू) इसाक खाटीक (महाबळेश्वर)
> ६) आब्बास हुसेन सव्वालाखे (सांगोला)
> ७) लतिफ गुलाब खाटीक (इस्लामपुर)
> ८) वाहीद अल्लाबक्ष बेंद्रे (तासगांव)
> ९) शब्बीर बाबालाल ताडे( कोल्हापुर)
> *संघटक (७)*
> १) हाजी युसुफ हाजी उमर खाटीक(धुळे)
> २)प्रा.अल्लाबक्ष अब्दुल लाड(नाशिक)
> ३)मो.सईद मो. सलीम खाटीक(नंदूरबार)
> ४) प्रा. असिफ म.अली बेदरेकर(सातारा)
> ५)प्रा. मुजीब उर रहेमान मो.युसुफ कुरेशी(परभणी)
> ६) हाजी इसाक मोहिद्दीन शेख(पटेल) लोनावळा, पूणे
> अन्वर अजगर खाटीक (फैजपूर, जळगांव)
> *खजिनदार*
> १)अमजद इसाक कलाल(पूणे)
> *सरचिटणीस(९)*
> १) समीर मलिक पटेल(मिरज)
> २) तय्यब बशीर कुरेशी(पेठवडगाव)
> ३) अब्दुल इब्राहिम खाटीक(सांगली)
> ४) प्रा.डॉ. आदम युसुफ शेख(पंढरपूर)
> ५)इन्नुस हसन मसुरकर(कराड)
> ६) आरिफ इसाक खाटीक (कसबे डिग्रज)
> ७) अमजद महंमद कलाल(किन्हई सातारा)
> ८) सरताज मो. रफीक भडाळे(पंढरपूर)
> ९) सिकंदर उस्मान आलमेलकर(सोलापूर)
> *चिटणीस(६)*
> १) फिरोज सिकंदर पटेल (सांगली)
> २) मुजम्मील खलील कमलीवाले(पंढरपूर)
> ३) महंमद गौस हाजी मुसा पटेल(मिरज)
> ४) साजीद नझीर क्षिरसागर(पाचगणी)
> ५) तन्वीर शहानवाज खाटीक(मालगांव)
> ६) असिफ (बाबू) रमजान खाटीक(उमदी)
> *राज्य कार्यकारणी सदस्य(१४)*
> १) शफी मन्सूर खाटीक (इस्लामपूर)
> २) फैसल वहाब कुरेशी (नागपूर)
> ३) असिफ शहानवाज कसाई (विटा)
> ४) शेरअल्ली महंमदहुसेन मसूरकर(कराड)
> ५) असिफ रफिक भडाळे(पंढरपूर)
> ६) जुनेद बादशाह कसाई (विटा)
> ७) हिरा हसन कलाल (अकलूज)
> ८) सादिक मुसा पटेल (कराड)
> ९) समीर महंमद कलाल (किन्हई, सातारा)
> १०) असिफ ईस्माईल माडी (सोलापूर)
> ११) राजू अमीर चौधरी (पंढरपूर)
> १२) गौस कासीम बेंद्रे (मंगळवेढा)
> १३) बंदेनवाज बुडन कमानवाले (अक्कलकोट)
> १४)हाजी गौस महंमदसाहेब नाडेवाले (सांगोला)
> *जिल्हाध्यक्ष*
मुसा हुसेन सव्वालाखे (सांगोला)
सोलापूर जिल्हाध्यक्ष
> झाकीर मुस्ताक बिजापूरे (तासगाव)
> सांगली जिल्हाध्यक्ष
> आरिफ आयूब शेख (कोरेगाव)
> सातारा जिल्हाध्यक्ष
Posted inMaharashtra





