मुंबई, दि.
19 : महिला व बालविकास आयुक्तालय पुणे, मार्फत केंद्र
शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार, राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार, विशेष नैपुण्य
पुरस्कार 2017 यांच्यासाठी 25 जून 2017 पर्यंत पालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

कला, सांस्कृतिक व खेळ या
क्षेत्रात अद्वितीय क्षमता व कुशल कामगिरी केलेल्या 6 ते 18 वर्ष वयोगटातील
बालकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पालकांनी जिल्हा माहिला व बालविकास
अधिकारी, नवीन प्रशासकीय ईमारत क्र.2, पहिला
मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर मुंबई – 71, यासह 25232308 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुंबई उपनगरचे
जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी केले आहे. WWW.Wcd.nic.in या शासनाच्या संकेतस्थळावरही अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111