मुंबई, दि.
19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण मंत्री गिरीश बापट
यांची ‘अन्न नागरी पुरवठा विभागाच्या कल्याणकारी उपाययोजना‘
या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या
सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार, दिनांक २० जून २०१७ रोजी सायंकाळी ७:३० ते ८:०० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक मनाली दीक्षित
यांनी ही मुलाखत घेतली आहे.

अन्न नागरी पुरवठा विभागाच्या
कल्याणकारी योजनेची माहिती सर्व नागरिकांना असणे अत्यंत गरजेचे आहे. या विभागाच्या
योजना प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे राबविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा
आहे. त्यामुळे नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांविषयीची माहिती श्री.
बापट यांनी ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111