-
पंढरपूर: सावळ्या विठूरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून ६ लाख ३८ हजार ३९५ वारकऱ्यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास केला. यातून महामंडळाला १४ कोटी ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
आषाढी वारीसाठी आलेल्या आठ लाख वारकऱ्यांपैकी ६ लाख ३८ हजार ३९५ प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून येते़ त्यामुळेच एसटीने एकूण ३५ लाख १० हजार किलोमीटरचे अंतर पार करीत १४ हजार खेपा केल्या आहेत़ त्यातून १४ कोटी ७ लाख रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले आहे़
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरा द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे संपर्क- 8308838111
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











