👁 12 Views

कोपर्डी खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवा लक्षणिक धरणे आदोंलनात मागणी

बीड- आई – वडीलाची लाडकी राजकन्या असणार्या कोपर्डीतील कोवळ्या निर्भया कन्येवर काही नराधमांनी अमाणूश व अमानवी अत्याचार करून बलत्कार करून तिची निर्घून हत्या करण्यात आली होती या प्रकरणाला आज एक वर्ष पुर्ण होत आहे तरी देखील आरोपीना कोणती ही शिक्षा न झाल्याने सरकारच्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे आज याच पार्शवभुमी वर ग्रामीण भागातील मराठा तरूणानी एकञ येवून जालना रोडवरील जिरेवाडी फाट्यावर लक्षणिक धरणे आदोंलन करण्यात आले यावेळी पहील्यादां कोपर्डीतील श्रध्दा सुद्रीक या ताईला भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व सरकारच्या विरोधात घोषणा ही देण्यात आल्या घोषणांनी जालना रोड परिसर दुमदुमन गेला होता आणि यानतंर उपस्थित मराठा बाधंवाना आपले मनोगत व्यक्त करताना कट्टर मराठा समर्थक निलेश चाळक यानी आपले मनोगत व्यक्त करताना सागितले कि,कोपर्डीतील निर्भयाला एक वर्ष होऊन सुध्दा न्याय मिळत नाही ही एक खेदात्मक बाब आहे ,आणि मुख्यमंञ्यानी सहा महीण्यात आरोपीना शिक्षा दिली जाईल अस अश्वासन दिले होते परंतू मुख्यमंञ्याचं हे आश्वासन फोल ठरल्याच दिसून येत आहे त्यामुळे कोपर्डी बलत्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवण्यात यावा व आरोपीना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कट्टर मराठा समर्थक निलेश चाळक यानी यावेळी बोलताना केली यावेळी कट्टर मराठा समर्थक भरत वल्हेकर,आशोक ढोले,डिगाबंर मोहीते,क्रुष्णा मोहीते,बालाजी मोहीते,आशोक मोहीते,रोहीत पिल्ले,निलेश उपरे,बाळासाहेब मोहीते,बाबा मोहीते,अमर जगताप ,विठ्ठल जाधव,क्रुष्णा कळके,विनोद कुटे याच्या सह अनेक मराठा बाधंव उपस्थित होते

  















































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *