👁 9 Views

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वेळेत हजर राहतात की नाही ते दररोज पंढरपूर Live वर प्रसिद्ध करा-निलमताई गो-हे

शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलमताई गो-हे यांचेशी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रश्नाबाबत पंढरपूर Live ने साधला संपर्क..!

आज सकाळपासून पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयात अनेक रूग्ण डॉक्टरांची प्रतीक्षा करत होते. १२ वाजेपर्यंत मुख्य वैद्यकीय अधिका-यांसह एकही डॉक्टर हजर नव्हते. अशी माहिती पंढरपूर Live ला समजतात ही बाब पंढरपूर Live चे संपादक भगवान वानखेडे यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार डॉ. निलमताई गो-हे यांना कळवली.

यावेळी त्यांनी सांगितले की दररोज येथील डॉक्टर कधी येतात आणि जातात याचा रिपोर्ट पंढरपूर Live वर प्रसिद्ध करा. यात दोषी आढळणा-या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल.

  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *