👁 11 Views

‘वस्तू व सेवा कर’ या विषयावर आयुक्त राजीव जलोटा यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबईदि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात वस्तू व सेवा कर‘ या विषयावर राज्याचे वस्तू व सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्या  मुलाखतीचा  दुसरा भाग प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार  दिनांक 21 जुलै २०१७  रोजी सायंकाळी ७:३० ते ८ या वेळेत प्रसारित होईल. ही मुलाखत जेष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी घेतली आहे.

            दिनांक १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात करण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर आकारणीसर्वसामान्यांचे वस्तू व सेवा कर  विषयीचे प्रश्नराज्यातील वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी आदी प्रश्नांची उत्तरे श्री. जलोटा यांनी जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमातून दिली आहे.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  




























Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *