👁 7 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 1 August 2017

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन माजी नगरसेवक उमेश पवार यांच्या शुभहस्ते व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पुजन नगरसेवक ऋषिकेश वासुदेव उत्पात यांच्या शुभहस्ते, मा.नगराध्यक्ष सौ.साधना नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष सुजाता त्रिंबक बडवे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याबद्दल सौ.साधनाताई नागेश भोसले, उमेश पवार, अनिल अभंगराव यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी नगरसेविका सौ.शकुंतला नडगिरे, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, नगरसेवक विशाल मलपे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, समाजसेवक धर्मराज घोडके, शंकर पवार तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *