👁 6 Views

निवासी मूक बधिर विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 1 August 2017

पंढरपूर येथील निवासी मूक बधिर विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपन्न झाली. वरिष्ठ विशेष शिक्षीका गीता जोशी यांचे शुभहस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले . कलाशिक्षक ज्ञानोबा मस्के यांनी माहिती सांगितली. मृणाल बडवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले .
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *