👁 8 Views

लोकमान्य टिळक यांना मुख्यमंत्री यांचे अभिवादन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 2 August 2017

मुंबई, दि. 1 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरआमदार आशिष शेलार आदी मान्यवरांनी पुष्प अर्पण करुन लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *