पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 3 August 2017
|
|
पंढरपूर-दि.03– धावत्या रेल्वे गाडीखाली सापडून एक अनोळखी व्यक्ती मयत झाली आहे. या मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास संबंधितांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे.
या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्षे असुन, अंगाने मध्यम, वर्ण काळा, चेहरा उभट, नाक बसके, उंची पाच फुट पाच इंच, काळे-पांढरे केस, अंगात राखाडी जर्कीन, फिकट रंगाचा चौकडी शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे.
तरी संबधीत नातेवाईकाने तसेच ओळखीच्या व्यक्तींनी पंढरपूर लोहमार्ग पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार एस.एस.चिटणीस (मो.क्र.8888605599) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111