👁 6 Views

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष यांची विठ्ठल-रुक्मिणी मंदीरास भेट

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 3 August 2017

पंढरपूर, दि.03:  शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व सौ नलिनी सुरेश हावरे यांनी श्री- विठ्ठल-रुक्मिणी मंदीरास भेट देवून श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी  विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व श्रींचा फोटो देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी दर्शन रांग व दर्शन मंडप येथील पाहणी केली . तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी देण्यात येणा-या सेवा-सुविधाबाबतची माहिती  मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी अध्यक्ष डॉ. हावरे यांना दिली.

………………………………………………………………………………………………………………………

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *