सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 6 August 2017
कु.प्रियंका उत्तम धुमाळ एम.ए.च्या परिक्षेत प्रथम.. गोल्ड मेडल देऊन गौरव
कु.प्रियंका उत्तम धुमाळ एम.ए.मानसशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सत्कार करतांना ऍड.अशोकरावजी सेानी,ओमप्रकाशजी डागा, प्राचार्य डॉ.विलासजी सोनवणे, प्रा.डॉ.नागोराव पाळवदे हे दिसत आहेत.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात एम.ए.मानसशास्त्र विषयात सर्व प्रथम येवून गोल्ड मेडल मिळविण्याचा मान बी.रघुनाथ महाविद्यालय परभणी येथील विद्यार्थींनी कु.प्रियंका उत्तमराव धुमाळ हीने मिळविला आहे.
तिच्या या यशामुळे तिचे सर्वस्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
या प्रसंगी तिचे गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड.अशोकरावजी सोनी, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे
व्यवस्थापक परिषदेचे सदस्य व सचिव ओमप्रकाशजी डागा, प्राचार्य डॉ.विलासराजी सोनवणे, बी.रघुनाथ महाविद्यालय परभणी, मानशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.नागोराव पाळवदे,परळीचे डॉ.शाम काळे, डॉ.शशांक कोरे, प्रा.डॉ.वायकोश सर, इतर कर्मचारी वृंद बी.रघुनाथ महाविद्यलाय
यांनी प्रियंकाच्या यशाचे कौतुक केले. येथील रहिवाशी व कंधारचे प्रा.डॉ.उत्तम धुमाळ, इनरव्हिल कल्बच्या आशा धुमाळ यांची प्रियंका ही कन्या आहे.
———-
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




