पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 6 August 2017
पंढरीत सकल मराठा समाजाची भव्य मोटारसायकल रॅली क्षणचित्रे. ..
पंढरपूर : प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पंढरपूर येथे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरूवात करण्यात आली. रॅलीत हजारो युवक आणि समाजबांधव मोटारसायकलींसह सहभागी झाले होते.
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111