पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
व Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 13 August 2017
मुंबई : आजकाल इंटरनेटवर अनेकांकडून व्हिडियो अपलोड केले जातात. आणि त्यातील हटके अंदाजातील व्हिडियो पटापट शेअर होत असल्याने व्हायरलदेखील होतात. काही दिवसांपासून ‘हम्मा हम्मा’ या गाण्याचा डान्स व्हिडियो झपाटयाने व्हायरल होत आहे.
आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनित ‘ओके जानू’ या चित्रपटातील ‘हम्मा हम्मा’ हे गाणं तरूणाईने डोक्यावर घेतलं होतं. या गाण्याची भूरळ अजूनही लोकांवर कायम आहे. अनेक तरूण तरूणी या गाण्यातील डान्स स्टेप करून आपला स्वतःचा व्हिडियो बनवून तो अपलोड करत आहेत.
लाखो लोकांनी पाहिला हा व्हिडियो
Wenom Official या यु ट्युब चॅनेलवर एक खास व्हिडियो अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये 5 मुली खास अंदाजामध्ये डान्स करत आहेत. त्यांच्या जबरदस्त डान्स अंदाजामुळेच तो व्हायरलदेखील होत आहे. आत्तापर्यंत या व्हिडियोला 3,039,294 वेळा पाहण्यात आले आहे.
या व्हिडियोतील मुलींचा खास डान्स अंदाज रसिकांच्या मनावर भूरळ घालत आहेत. श्रद्धा कपूरच्या तोडीस तोड यांच्या डांस स्टेप्स पाहून तुम्हीही त्यांच्यावर फिदा व्हाल यात शंका नाही.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल‘
व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

