सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 19 August 2017
पंढरपूर येथे नेहमीनेहमी चांगले चांगले कार्यक्रम घेत असलेल्या नगरसेवक तथा पाणीपुरवठा कमीटीचे चेअरमन विक्रम (भैया) शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने स्मशानभूमीत झाडलोट करुन स्वच्छता करण्यात आली.
यावेळी विक्रम शिरसट यांच्या मित्रमंडळींनी परिश्रम घेऊन पंढरपूर येथील संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ केली. असल्याचे दिसून आले. यावेळी पाणी पुरवठा कमिटीचे सभापती विक्रम शिरसट यांच्या समवेत माऊली अधटराव, अशोक कोळी सर, किशोर दंदाडे, यांच्यासह पंढरपूर नगरपालिकेचे सफाई कर्मचारी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विक्रम शिरसट मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे पंढरपूर शहर व तालुक्यात सगळीकडे चांगलेच कौतुक होत आहे. नेहमीच चांगले उपक्रम राबीवतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ही केले जात आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


