👁 26 Views

पंढरपूर अंधळशाळेचा “शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा” असा नामविस्तार..!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 21 August 2017 


    अंधशाळा पंढरपूरचा खालील नावाने नामविस्तार करण्यात आला. लायन्स क्ल्ब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर सदर नावाच्या फलकाचे अनावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुन्नागीर गोसावी यांचा सर्व परिवार तसेच अग्रज हॉस्पिटलचे डॉ.सुदेश दोशी व सौ.डॉ.वर्षा दोशी, राजेंद्र बजाज (सीए/संचालक पंढरपूर अर्बन बँक), लायन्स अध्यक्षा निर्मला पतिक, लायनस्चे सर्व पदाधिकारी, लायनेस क्लबच्या सदस्या, संस्थेचे संचालक मंडळ यांचे शुभहस्ते करण्यात आले.

    सदर अंधशाळेची नामविस्तार संकल्पना अंधशाळेच्या कर्मचार्‍यांनी संस्थेसमोर व लायनस् क्लब, लायनेस क्लब पंढरपूर च्या सर्व संचालक व सभासदांसमोर मांडली व याबाबत विचार करुन डॉ. विवेक गुंडेवार (खजिनदार अंधशाळा) यांचे अध्यक्षतेखाली मिटींग घेऊन सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला.

    सदर नाव विस्तार कामकाजासाठी अंधशाळेतील महेश म्हेत्रडे सर, श्रीमती सुजाता पतिक मॅडम व नितीन कटप सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास निर्भीड आपलं मत चे संपादक संजय वाईकर, सकाळचे पत्रकार व फोटोग्राफर राजकुमार घाडगे व शोभा माळवे मॅडम आदी उपस्थित होते.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

      

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *