11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 24 August 2017
बारामती येथील सुप्रसिद्ध उद्योजक गोविंद सुपेकर यांचे अपघातात दुःखद निधन..
नीरा लोणंद महामार्गावर दिनांक 22-8-2017 सायंकाळी 6 वाजन्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात बारामतीचे सुप्रसिद्ध उद्योजक गोविंद सुपेकर (46) मु.पो. सुपे, ता. बारामती यांचे दुख:द निधन झाले. ते अपघातग्रस्त ट्रक च्या मागे मोटारसायकल वर होते. ट्रक चा पुढचा एक्सल तुटला व ट्रक आडवा झाला
ट्रक वर गाडी आदळुन अपघाती निधन झाले.
अतिशय मनमिळाऊ व सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असणारे गोविंद शिवलाल सुपेकर (तेली) हे नेहमीच समाजकार्यात अग्रभागी असत. पंढरपूर येथील खाद्यतेल व्यापारी, वैभव आॅईल मिल चे मालक चंदुशेठ सुपेकर यांचे ते मेहुणे होत.
त्यांचे पश्चात आई, तीन भाउ, एक मोठी बहिण, दोन मुली एक मुलगा दोन मुलीपैकी एक विवाहीत असा परिवार आहे.
त्यांचे पश्चात आई, तीन भाउ, एक मोठी बहिण, दोन मुली एक मुलगा दोन मुलीपैकी एक विवाहीत असा परिवार आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111