- गणेशोत्सवानिमित्त व महालक्ष्मी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 30 August 2017
पंढरपूर:- दि.30 – सोमवार दि.28.08.2017 रोजी चंद्रभागा सहकारी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन कै.बाळासाहेब(भाऊ) देशमुख यांचे स्मरणार्थ जयनाना देशमुख मित्र मंडळ, कासेगांव, ता.पंढरपूर यांनी गुणवंत विद्यार्थी व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शिवाजी चौक, कासेगांव येथे सायं.06.00 वाजता सत्कार समारंभ आयोजित केलेला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री भारतनाना भालके यांनी भूषविले. तसेच सह.शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री कल्याणराव काळे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री प्रभाकर(भैय्या) देशमुख, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री लक्ष्मणआबा पवार, संचालक मा.श्री दिनकरबापू पाटील, मा.श्री विजयसिंह देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कासेगांवचे माजी सरपंच मा.श्री दाजीसाहेब देशमुख, उपसरपंच मा.श्री नागनाथदादा जाधव व मा.श्री भाऊसोा देशमुख, मा.श्री प्रतापसिंह आण्णासोा देशमुख, आदी मान्यवर व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार श्री भारतनाना भालके आपले भाषणात कै.बाळासाहेब(भाऊ) देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी डॉ.मंजूषा देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री शिवाजीराजे देशमुख, अनिल गंगथडे, गणेश भुईटे, शंभूराजे देशमुख, केतन देशमुख, विकास ढवळे, अमित देशमुख, अमर कुरे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अनिकेत देशमुख यांनी केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111