👁 12 Views

पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयातील श्रीगणेशाची आजची सकाळची पुजा व आरती पंढरीतील पत्रकार बांधवांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
  • पंढरपूर Live 3 september  2017 

    यावेळी पत्रकार श्री.सत्यविजय मोहोळकर, पत्रकार श्री.सुनील उंबरे, पत्रकार श्री. अभय जोशी, पत्रकार श्री.अनिरुध्द बडवे, पत्रकार श्री.अनिरुध्द बडवे, पत्रकार श्री.महेश भंडारकवठेकर, पत्रकार रविराज लव्हेकर, पत्रकार श्री.अभिराज उबाळे, पत्रकार श्री.हरिभाऊ प्रक्षाळे, पत्रकार श्री.सचिन कसबे, पत्रकार श्री.भारत नागणे, पत्रकार श्री.श्रीकांत कसबे, पत्रकार श्री.नितीन शिंदे, पत्रकार श्री.बाहुबली जैन, व्हिडीओ जर्नालिस्ट श्री.सचिन झाडे, व्हिडीओ जर्नालिस्ट श्री.राजु बाबर आदी उपस्थित होते.


    पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन वरील सर्व पत्रकार बांधव आवर्जुन उपस्थित राहिल्या बद्दल श्री.वानखेडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. श्री च्या पुजेनंतर पंढरपूर लाईव्ह च्या वेब पोर्टल संदर्भात चर्चा झाली. सर्वांनी या पोर्टलचे कौतुक करत पंढरीतील ताज्या घडामोडी या वेब चॅनलमुळे आम्हालाही समजण्यास मदत होत असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार बांधवांमध्ये पंढरीतील प्रमुख प्रश्‍नावर व विविध विषयावरही विचारमंथन झाले.




     

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *