Pandharpur Live : पंढरपूर नगरपरिषदेचे इंदिरा गांधी शॉपींग सेंटर क्र. 2 हे अतिक्रमणाच्या व अस्वच्छतेच्या विळख्यात असून नगरपरिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
पत्रकार भवन समोरील मोठा ओपन स्पेश ग्रील लावुन बंदिस् केलाय तर सार्वजनिक शौचालयांचे चक्क गोडावून बनवून टाकले आहे.
इंदिरा गांधी चौकात अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या शॉपिंग सेंटर मधील मोकळ्या जागेत काही गाळेधारकांनी अतिक्रमण केलेले आढळून येते. एकीकडे पंढरीत कमर्शियल जागेचे दर गगनाला भिडलेले असताना या कमर्शियल जागेत बिनबोभाट अतिक्रमण झाले आहे.
परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. रात्री च्या वेळी हे ठिकाण खुलेच असल्याने येथे रात्रीस वेगवेगळे खेळ राजरोसपणे चालु असल्याची चर्चा आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेने याकडे त्वरीत लक्ष घालावे व अतिक्रमण हटवून स्वच्छेतेसाठी व सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165