Pandharpur Live :
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी “अॅप्टीट्युड प्रशिक्षण” आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालय व ज्ञातिर्थ, फुयल व सिटी बँक यांच्या संयोगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरी साठी आवश्यक असणा-या अॅप्टीट्युड प्रशिक्षणाचे दिनांक ३० व ३१ डिसेंबर या दोन दिवसात आयोजित करण्यात आले आहे.
या मध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना अॅप्टीट्युडचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक माहिती या अॅप्टीट्युड प्रशिक्षणातुन दिली जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांची फ्युयल अॅप्टीट्युड चॅम्पियनशीप साठी सार्वजनिक परिक्षा घेण्यात येणार आहे. आलेल्या निकालानुसार प्रथम ५०० विद्यार्थ्यांमध्ये येणा-या मुलांना मुक्त मध्ये वेगवेगळ्या नुतन टेक्नाॅलाॅजी या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपन्या मध्ये नोकरी तसेच शासकीय नोकरी मिळविण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999